<<Back

 

 


   Mathematics is actually very easy & interesting. We are presenting you videos by Dr. Pradeep Agashe explaining you  the easy ways to learn this subject.
 
  To view the videos click on Video Title & to get more information about the video, click More Info>>>. Language of Narration is MARATHI.
 

1.  एकक, दशक आणि शतकाची ओळख (माध्यम : नाणी आणि नोटा)
 

Description : ह्या विडिओ मधून शिकायला मिळणार आहे एकक, दशक आणि शतकाची ओळख नाणी आणि नोटांच्या माध्यमातून. In this video you will learn various concepts like introduction to place Value, face value, Expanded form & counting in Marathi with the help of coins & currency.
 
 
2.  बेरीज आणि वजाबाकी (माध्यम : नाणी आणि नोटा)
 

Description : हया विडिओ मधून तुम्हाला शिकायला मिळणार आहेत बेरीज, हातच्याची बेरीज, वजाबाकी, हातच्याची वजाबाकी. In this video, with the help of coins & currency you will learn various concepts like Addition, Carry over Addition, Subtraction & Subtraction with borrowing
 
 
3.  गुणाकार आणि भागाकार (माध्यम : नाणी आणि नोटा)
 

Description : हया विडिओ मधून शिकणार आहात गुणाकार, हातच्याचा गुणाकार, भागाकार (भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी), विभाज्य आणि विभाजक. In this video, with the help of coins & currency you will learn various concepts like Multiplication, carry over multiplication & Division (Dividend, Divisor, Quotient, Remainder, Separator, Divisible)
 
 
4.  मूलभूत गणित (विभाजकतेच्या कसोट्या)
 

Description : ह्या अंतर्गत तुम्ही शिकणार आहात संख्येचे अवयव, विभाजकतेच्या कसोट्या, सम संख्या, मूळ संख्या. The Video is about Factorization, Even numbers, Prime Numbers, Divisibility test etc.
 
 
5.  महत्तम सामायिक विभाजक (H.C.F.)
 

Description : आता शिकूया मसावि कसा काढायचा. Let us get the demonstration of finding Highest Common Factor (HCF)
 
 
6.  ल. सा. वि. (L.C.M.)
 

Description : ह्या भागात आगाशे सर सांगत आहेत "ल. सा. वि.". मसावि आणि लसावि ह्यांचा काय संबंध आहे ते देखील शिकता येणार आहे. This video is about L.C.M. & the relation between H.C.F. and L.C.M.
 
 
7.   पूर्णांकावरील ४ क्रिया (बेरीज, वजाबाकी,गुणाकार,भागाकार)
 

Description : या भागात आपण शिकणार आहोत : अधिक-ऋण संख्या (Positive & Negative Numbers) नैसर्गिक संख्या (Natural Nos.), पूर्ण संख्या (Whole Nos.) पूर्णांक संख्या (Integers) तसेच शिकणार आहोत पूर्णांक आणि त्यावरच्या क्रिया, आणि केवल मूल्य (Absolute Value). This video will help you to learn the rules used while performing the basic operations on Integers.
 
 
8.  पूर्णांक (गुणाकार आणि बेरजेवरून संख्या ओळखणे)
 

Description : या भागात आपण शिकणार आहोत : गुणाकार आणि बेरजेवरून संख्या दोन ओळखणे, ऋण संख्येचा वर्ग. In this video, we will learn how to find out numbers if their addition & multiplication is given. Also the video will explain you about square of -ve number & also the reason of writing +/- sign for square roots.
 
 
9.  अपूर्णांक
 

Description : या भागात आपण शिकणार आहोत : अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, अंश छेद, अपूर्णांकांची तुलना, समान छेद असणाऱ्यांची बेरीज, वजाबाकी, सममूल्य असणाऱ्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. In this video, we will learn about Fractions, Equivalent fractions, Numerator & Denominator, Comparisons between fractions, Addition & Subtraction of fractions with equal denominators etc.
 
 
10.  अपूर्णांकावरील क्रिया (बेरीज आणि वजाबाकी)
 

Description : या भागात आपण शिकणार आहोत अपूर्णांकावरील क्रिया (बेरीज आणि वजाबाकी). In this video, we will learn about basic operations like addition & subtractions of Fractions & Equivalent fractions.
 
 
11.  अपूर्णांकाचा गुणाकार-भागाकार
 

Description : ह्या भागात शिकूयात : अपूर्णांकाचा गुणाकार-भागाकार, अंशाधिक अपूर्णांक (विषम अपूर्णांक), मिश्र अपूर्णांक (पूर्णांक युक्त अपूर्णांक), अतिसंक्षिप्त रूप, पदावलीतील क्रियांचा क्रम. In this video, we will learn about next operations like Multiplication & divisions, Fractional fraction, Mixed fractions, fraction in lowest terms & order of operations (PEMDAS).
 
 
12.  दशांश अपूर्णांक
 

Description : ह्या भागात शिकूयात : दशांश अपूर्णांकावरील चार क्रिया, दशांशाचे अपूर्णांकात रूपांतर, अपूर्णांकाचे दशांशात रूपांतर. In this video, we will learn about Decimal Fractions, basic 4 operations on decimal fractions, conversion of decimal fraction into fraction & fraction into decimal fraction
 
 
13.  घातांक
 

Description : या अंतर्गत शिकुयात पाया, घातांक, व त्या वरील क्रिया, ऋण घातांक, धन घातांक, अपूर्णांक घातांक. In this video, we will learn about Exponents & various operations on it.
 
 
14.  वर्ग
 

Description : ह्या भागात शिकूयात वर्ग म्हणजे काय आणि वर्ग करण्याच्या सोप्या पद्धती. In this video, we will learn about Squares.
 
 
15.  वर्ग (भाग २)
 

Description : ह्या भागात वर्गाबद्दल आणि वर्गमूळाबद्दल अजून जाणून घेऊयात. पूर्ण वर्ग आहे कि नाही ओळखणे, अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे, शुद्ध करणी, मिश्र करणी, वर्गमूळ काढण्याची सोप्पी पद्धत In this video, let us learn about squares, square roots, Pure Surds and Mixed Surds.
 
 
16.  मॅजिक, वर्ग
 

Description : ह्या भागात शिकुयात संकल्पनांच्या सरावासाठी गम्मत आणि गुणाकाराचे शॉर्टकट. In this video, let us learn special tricks & shortcuts for multiplications.
 
 
17.  सरासरी
 

Description : ह्या भागात शिकुयात : सरासरी म्हणजे काय. तसेच जाणून घेऊयात : वर्गमध्य, अंकगणिती मध्य, गटाचा मध्य म्हणजे कांय. In this video we will learn how to find out the average of numbers.
 
 
18.  बीजगणित ( बैजिक राशी : बेरीज - वजाबाकी)
 

Description : ह्या भागात शिकुयात : बैजिक राशी चल आणि सहगुणक, सजातीय पदे, विजातीय पदे, आणि त्याची बेरीज व वजाबाकी. In this video we will learn about Algebraic Expressions.
 
 
19.  बीजगणित ( बहुपदी - बेरीज, वजाबाकी)
 

Description : ह्या भागात आपण शिकणार आहोत : एकपद राशी , बहुपद राशी, एक पदी, बहु पदी, सहगुणक, कोटी, बहुपदीचे सहगुणक रूप, सहगुणक रुपावरुन घातांक रूप, बहुपदींची बेरीज - वजाबाकी. In this video, we will learn about additions & Subtraction of Polynomials.
 
 
20.  बीजगणित (विस्तार सूत्रे , अवयव सूत्रे)
 

Description : ह्या भागात आपण शिकणार आहोत : एकपदीचा गुणाकार, बहुपदीचा गुणाकार, विस्तार सूत्रे , अवयव सूत्रे
 
 
21.  सायन्स पार्क: गणित मालिका भाग २१ : बैजिक राशींचे अवयव
 

Description : ह्या भागात आपण शिकणार आहोत : एक पद राशीचे अवयव, बहुपद राशींचे अवयव, सर्व पदात साधारण अवयव, सर्व पदात साधारण पद, सर्व पदात साधारण कंस आणि गट पाडून अवयव. In this video, we will learn about Factorisation of Algebraic Expressions.
 
 
22.  सायन्स पार्क: गणित मालिका भाग २२: त्रिपदीचे अवयव
 

Description : ह्या भागात आपण शिकणार आहोत : साधारण कंस ह्या पद्धतीने त्रिपदीचे अवयव In this video, we will learn about the Factorisation of Trinomial.
 
 
23.  वर्गांची वजाबाकी, घनांची बेरीज/वजाबाकी
 

Description : ह्या भागात आपण शिकणार आहोत : वर्गांची वजाबाकी, घनांची बेरीज आणि वजाबाकी, बेरजेच्या वर्गाचे आणि बेरजेच्या घनाचे अवयव. In this video, we will learn about the Factorisation of Algebraic Expressions (Factorisation of Addition & differences of two cubes)